Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 01-Apr-2010
Description: Pati in our Paid Parking
English Translation: Kids do not play in paid parking. In case of any damage (to vehicles) parents to pay compensation.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (9 votes cast)


 
On 06-Apr-2010 , ankush said, Star Poster
नुकसान! कुनाला? मुलांना कि ..... ?
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हे बरे आहे राव! नुकसान करणार बालक...आणि पैसा मोजणार पालक!!!
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
आता मला सांगा पार्किंग मध्ये लहान मुले नाही खेळणार तर काय मोठी माणसे खेळणारेत का? बर जरेी नुउकसान झालेच तरी भरपाई पालकच देणार ना! की मुलोए देतील भरपाई पार्ट टाईम जॉब करून? मुर्ख आहेत पाटी कर्ते...यांचे स्वतःचे बालपण हरपलेले किंवा होरपळलेले असणार पहा...
 
On 12-Apr-2010 , Pranav Jatkar said,
ही खास सेवा फक्त पेड पार्कींगवाल्यांनाच आहे. कॉमन पार्कींगमध्ये गाड्यांची वाट लावतात इकडे.
 
On 22-Apr-2010 , Kesu said, Star Poster
प्रीपेड का पोस्टपेड?
 
On 23-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
गाडीचे नुकसान भरुन काढणे शक्य आहे पण मुलांना खेळापासुन वंचित ठेउन त्यांचे बालपण हिरावल्यामुळे होणार्या नुकसानाची भरपाई कशी करणार?
 
On 23-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
यांच्याकडे फ्री प्लेग्राउंड नाही का?
 
On 04-May-2010 , ash said,
mag parking evji patangan karayche na nasta bhintivar kharach zala nasta
 
On 06-Jun-2010 , pravin said,
मोठया माणसांनि खेळ्ल तर चालेल का?
 
On 16-Jun-2010 , ankush said, Star Poster
ईशान नगरीचे पेड पार्कींग आहे ते - मोठ्या मुला(मुलीं)ना खास अभ्यासासाठी राखुन ठेवले असावे! लहाणांनी डोकावले तर व्यत्यय होऊ नये म्हणुन ही काळजी. नुकसान काहिही असु शकते -आणि भरपाई जन्मभराची, नको ती आफ़त!
 
On 28-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
यह पार्कींग मे पेड कहां से आ गये?
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
mag khelayche tari kuthe??
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required